हा माझा पहिलाच प्रयत्न ... कोकणीत लिहिण्याचा
माझ्या सासरी सगळेच कोकणी बोलतात ... अजून बोलत नाही येत मला . पण आता समजते .
२ वर्षांपूर्वी माप ओलांडून या घरी आले तेव्हा काहीच समजत न्हवत ते कोकणी.
कोणी काहीही विचारलं तरी " होय " इतकच म्हणायची मी :) ..देव जाणो .. कोणत्या कोणत्या प्रश्नांना मी " होय " असं उत्तर दिलय :)
जितक काही कोकणी मला येत .. ते माझ्या अहो... नी शिकवलंय
माणसतली माणुसकी संपत आलीये ... पैसा म्हणजे सर्वस्व ..
यासाठी हे सगळ लिहील
खूब दिसांनी हाव
म्हज्या गावांत परत इलो
हंग्याल पळे ... हंग्याल बी पळे
हावं वतना ह्यो गाव
हावं वतना ह्यो रस्तो
अस्सो नाशिलो ...
सगलीकडेन अश्शिली मानसो ... प्रेमल
ह्ये खयच दिसेना
तांचो आकडो उनो जाला
थयसर आयला होडले होडले बंगलो
अन एक व्हड ऑफिस
मन हंगा बसना ..मनाक शांती भेटना
म्हनिले ... वच वच .... फाटल्यान रस्तो
ह्यो दुकानवाला खय करतंय ?
"दुकानाचेर बसून मी धन शिपडताय "
ह्या दुकानांनी विकपाक असा .... धन , कुस्केपन , राग , त्रास , दुक
अस्सो नशिलो गाव ...
अशे कशे हे जाला ...मनसीपण खै गेला ...
सगळे प्रेम सल्ले ....
मात्यार माळून फुला ..... आंब्याचे झाड सोबती झाला
त्या अमब्याक जय बसून हाव शीतळ वारो घेतलो
हाव .... एक वाटसरू....थकून गेला
सोदून सोदून थकल ...
आता मित्रांचो आपलेपानाचो आवाज दुर्मिळ जाला
तुमका जाला री कित्ते ?
अशी तुमची काळाज कशी जाला ?
मनशा मानाशामदी आपुलकी
तुमका जमना व्हय ?
कित्याक तुमी खेळटाक नुसते पैशाची हि होळी
तुमचे मनसीपण अशे मरपाक
कारन कित्ते ?
तुमका जाला री कित्ते?
bhari g
ReplyDeletemastach
paisa
paisa
paisa
Thank you Ganesh :)
Deleteमाझ्यापेक्षा छान कोकणी येत तुला ... चुकीच काही लिहील असेल तर please correct it :)
:)
Deletegreat composition
keep rocking
:)
~ Ganesha