आईने शुभंकरोती म्हणायला शिकावाल्यापासून ' प्रार्थना म्हणजे काय ? ' जे कळल ते इतकच
आणि जीव लावणार कुणीतरी आपल्याला एकट सोडून जात तेव्हा ....
आकाशाकडे क्षितीज मागितलं तर ते मिळेलच असं नाही
पण प्रत्येक शब्द मनाच्या गाभाऱ्यातून उमटला
आणि
अखंड आकाश दुमदुमून टाकायचं सामर्थ्य जर त्यात असेल
तर त्या आकाशालाही " नाही " म्हणता येत नाही
कुठल्याही परतफेडीची अपेक्षा न करता .... निरपेक्ष प्रेम करणारे अजूनही या जगात आहेत
अगर बिना मांगे
कुछ हासिल होता है
तो समझ जाएंगे
प्यार करनेवाला एक हसीन है ,
जो हर रोज खुदासे
हमारे लिये दुआ करता है
आणि जीव लावणार कुणीतरी आपल्याला एकट सोडून जात तेव्हा ....
फुललेल फुल सुकलं
तर त्याचा सुवास येत नाही
माणसाच तस नसत
दूर जाणारी पावलं प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली
तरी अस नाही
कि ती परतल्याचा भास होत नाही
अगदी सहजपणे विरते
अनोळखी चेहऱ्यावर नजर
जशी त्रयस्थपणे फिरते
देवाच्या काठीला आवाज नसतो असा म्हणतात ...आणि देवाने दिलेल्या फुलांनाही
प्रत्येक गोष्ट मिळेलच असं नाही
वळणावर पाणी वळेलच अस नाही
जरी दान आपल्या पदरात पडल
तरी प्रत्येकवेळी ते कळेलच अस नाही
अर्धवट उमललेल फुल म्हणजे
हिरव्या गावातातल वाळलेलं वाडं
अर्ध्या पाकळ्या सहजपणे फुलतात
Be the first to reply!
Post a Comment
Thank you for your comment :)