कॉलेज चे दिवस.. भरभरून जगलेलं आयुष्य.. पुन्हा पुन्हा त्याच आठवणीत रमावं असे सोनेरी क्षण ..
कधीच न संपणाऱ्या असंबंध गप्पा, चहाचे कप आणि सामोसे मैत्रीत रंग भरायला..आणि बरच काही
कधीच न संपणाऱ्या असंबंध गप्पा, चहाचे कप आणि सामोसे मैत्रीत रंग भरायला..आणि बरच काही
कॉलेज चे दिवस..म्हटलं कि अस बरच काही आठवत
सरले ते दिवस ... राहिल्या त्या फक्त आठवणी
सकाळच लेक्चर म्हणजे पार्किंग मध्येच waiting
आठवतात का घाटावरच्या कर्नल बरोबरच्या meetings ?
(sorry friends .... हे meeting च सिक्रेट आज फोडलं )
miss call देवून एकमेकांच्या जागवलेल्या नाईट्स
सापडलो कॅन्टीन मध्ये तेव्हा फाटली होती वाईट :)
GS च्या इलेक्शनला उधळलेला गुलाल
अन पोरांच्या त्या 'हिरोइन' ची नागमोडी चाल
(Mech च्या टोळक्याने तीच हिरोइन असच बारस घातलं होत) :)
फेअरवेल ची पार्टी म्हणजे दंगाच झाला नुसता
नाकी नऊ आलं होत , black list वरची नावं पुसता पुसता
सगळ्या subject साठी वर्षभराची नोटबुक फक्त एक
पुढून भरलय maths अन मागून suction pump च Mech
फूडकोर्ट मध्ये तुझ्याच हातानी मला भरवला होतास तू cake
अन madam चिडून उठून गेल्या , देऊन कारण fake
(madam म्हणजे आमच्या ग्रुप मधली famous personality. Avoiding to write her name )
campus selection ला जणू सगळेच कंपनीचे गुलाम
अमृताच्या hat-trick ला department ने दिलेला सलाम :)
(hat-trick म्हणजे एका आठवड्यात Satyam , Syntel न THE BEST PERSISTENT )
कट्ट्यावरची रंगलेली भांडण, GD च्या नादात
tripsy ची style पेट्रोल च्या वादात :)
back bench वर बसून निवांत काढलेल्या झोपा
सापडल्यावर HOD कडे घालाव्या लागलेल्या खेपा
ओरल्ससाठी मात्र चार चर वेळा सगळ्यांचीच वरात
सरसुद्धा ओरडायचे नेहमीच अगदी सुरत
इतक सगळ सांगितल्यावर कशाला सांगू खोट ?
" rose queen " प्रथेच्या नावान मोडली होती बोट
पण ....असल लोढण college ने आमच्याच माथी माराव ...
rose princes ला नेमक माझंच नाव declare कराव :(
Mast ahe kavita Khupch chhan. Missing those days.... Sagala parat athwala kawita wachun.. Thanks
ReplyDeleteThank you so much GS :)
Delete